ब्रेकिंग न्यूज! सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार…
चंद्रपूर: चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना बुधवारी सकाळी आठ वाजता घडली. दादाजी पांडुरंग म्हस्के (६५) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक...
चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…
शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील...
सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…
कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान भारतीय जनता पार्टी म्हणून नागरीकांनी आम्हाला हाक दिली तेव्हा त्यांच्या मागे आम्ही शक्ती उभी केली. पार्टी म्हणजे केवळ निवडणुकी जिंकण्याचे यंत्र नसुन मन जिंकण्याचे यंत्र होण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य...
भावपूर्ण श्रद्धांजली! मुल पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस नेते संजय पाटील मारकवार यांचे अपघाती...
मुल पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मूल, तसेच शेतकऱ्याचा प्रश्नांना वाचा फोडणारे, राजकारणापलीकडे सर्वाशी प्रेमाने जाते जपणारे मा संजय पाटील मारकवार यांचे काल सायंकाळी अपघाती निधन झाले.
काल सायंकाळी ते आपल्या...
जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
सावली
वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी टाकल्याने सावली तालुक्यात नदी काठावरील सर्वत्र हाहाकार माजला आहे.
सावली तालुक्यातील अनेक शेती पाण्याखाली आहे.आज थोडा पूर ओसरला म्हणून सामदा येथील प्रगतशील शेतकरी रुपेश बुरले वय 40 वर्ष हे...
धक्कादायक! 40 विद्यार्थी झाले क्वारंटाईन!
सावली
सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 40 विद्यार्थांना नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने खळबळ माजली. ट्यूशन क्लासमधील एक विद्यार्थींनी कोरोना संक्रमीत निघाल्यांने, तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेत, या ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व संबधीत शिक्षकांला क्वारंटाईन...