चंद्रपुर ब्रेकिंग! एक फेब्रुवारी पासून चंद्रपुरात हेल्मेट अनिवार्य…
चंद्रपूर: - चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करने अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...
चंद्रपुरात फरारी की सवारी पडली महागात, बाईक स्टंट जीवावर बेतला..
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला हा स्टंट एका नागरिकाच्या जीवावर बेतला. शहरातील मध्यवर्ती बँकेसमोर एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाने दुसऱ्या बाईकला धडक दिली. यामध्ये...
आज तू हवी होतीस शीतल, डॉ.विकास आमटे यांची भावनिक पोस्ट…
चंद्रपुर: “शीतल आज तू हवी होतीस,” अशी भावनिक पोस्ट डॉ. विकास आमटे यांनी केली आहे. महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर...
बिग ब्रेकिंग न्यूज! जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; चंद्रपुरमध्ये ३७ लाख रुपयांचा माल जप्त…
चंद्रपूर: वाशिम जिल्ह्यातून जनावरांच्या चा-यात लपवून आता दारू तस्करीचा प्रकार समोर आला आहे. असा दारूतस्करी करणारा ट्रक पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. सदर कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटा चौकीजवळ करण्यात...
ग्रामपंचायत ब्रेकिंग! सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर…
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. मात्र सरपंच पदाच आरक्षण जाहीर झालेले नसल्याने या निवडणुकीत रंगत तर आलीच मात्र राजकीय पक्षाच्या दावेदारी वरून रस्सीखेच देखील पाहायला मिळाली. मात्र आता सरपंच पदाचं...
अपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना
शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी)
गोंडपिपरी: गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथे घरगुती कार्यक्रमाला गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची दूदैवी घटना सोमवारचा रात्रौ घडली. ही घटना किरमीरी-हीवरा मार्गावर घडली.
परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम केले गेले आहे....
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...
शेखर बोनगिरवार जिल्हा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीची रनधुमाळी सुरु होती. चंद्रपुर जिल्ह्यात दमदार व कनखर नेतृत्व असलेले राज्याचे मद्त व पुनर्वसन, बहुजन कल्याण, आपत्ति व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडिने ग्रामपंचायत...
गोंडपिपरी तालुका ग्रामपंचायत निकाल; 43 पैकी 23 ग्रामपंचायतची सूत्रे भाजपाकडे तर 20 ग्रा पं...
गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक
आज जाहीर ,झालेल्या निकालानुसार तालुक्यातील एकूण 43 ग्रामपंचायत पैकी 23 ग्रामपंचायतवर भाजपने तर 20 ग्रामपंचायतवर काँग्रेसने झेंडा फडकावल्याचा दावा त्या त्या पक्षांनी केला आहे .
भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे...
अभिनंदन! जेएनयू मध्ये पीएचडी केलेले आणि मुंबई हायकोर्टात वकील असलेले व्यक्ती झाले ग्रामपंचायत सदस्य…
चंद्रपूर/ प्रतिनिधी
दिल्लीच्या जेएनयूचे विद्यार्थी, विदेशात उच्च शिक्षण, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, एल्गार प्रतिष्ठान चे महासचिव डॉक्टर कल्याण कुमार नयन हे चितेगाव (तालुका मूल) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य बनले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका एडवोकेट पारोमिता...
….अन आईविना अनाथ झालेल्या पिल्ल्यांचे ते पालक झाले…!
गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे कार्यकारी संपादक)
आईने पिल्ल्यांना जन्म दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला .पिल्ली पोरकी ,अनाथ झाली .दुधासाठी हंबरडा फोडू लागली ,रडू लागली ,कासावीस व्हायला लागली .पिल्ल्यांची ही अवस्था त्या बच्चूना बघवली नाही...