Advertisements
शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी)
Advertisements
आष्टी: दिनांक 13 जून ला पहाटे 3 वाजता तेंदूपत्ता घेऊन येणारे ट्रक वाहन क्रमांक MH34BG-6111 हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर चे असून चालकाचा वाहनवरील नियंत्रण सुटल्याने आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलावरून खाली कोसळली ह्यात दोन इसमाचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी आहे.
आष्टी पोलीस स्टेशन येथील PSI वैशाली कांबळे यांच्या तत्परतेने जखमी इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे दाखल करण्यात आले.
आतापर्यंत जखमी व मृत असलेल्या इसमाचे नाव कळलेले नसून याचा तपास आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार PSI वैशाली कांबळे हे तपास करीत आहेत
Advertisements
Advertisements