ब्रेकिंग न्यूज! रेल्वेरुळावर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची आत्महत्या…

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी येथील रेल्वे स्टेशन पासून १०० मीटर अंतरावर एका शिक्षकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृतक व्यक्ती हे ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर येथे शिक्षक म्हणून कार्यरत...

चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील...

जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी; ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट…

-शेखर बोंनगिरवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकऱ्यांवर...

सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…

कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य...

ब्रम्हपुरी वनविभागातील ‘पिआरटी’ सदस्यांना ताडोबा-बफरच्या धर्तीवर द्यावे किमान मानधन…

चंद्रपुर: जिल्हयात मानव-वन्यप्राणी संघर्ष तिव्र असुन अशा परिस्थीतीत स्थानिक गावातील युवकांचे सहकार्य मिळवीता यावे म्हणुन प्रायमरी रिस्पाॅन्स् टिमचे महत्व असुन या युवकांना ताडोबा-बफर च्या धर्तीवर किमान मानधन देण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद...

धावत्या दुचाकीवर विज कोसळली ;दोघे ठार

चंद्रपूर आपल्या दुचाकीने गावाकडे निघालेल्या पती-पत्नीवर काळ टपला होता. धावत्या दूचाकीवर विज कोसळली. यात पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दूदैवी घटना ब्रम्हपुरी तालुक्यात घडली आहे. पारडगाव निवासी पिंटू मोतीराम राऊत 32 यांचे दोन वर्षी पूर्वी ठेंगरी...

ब्रम्हपुरी तालुक्यातील  काही मार्ग बंद ;पुराचा फटका

ब्रम्हपुरी तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदिवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदि दुथडी भरुन वाहत असुन नदिला पुर आलेला आहे. नदिला मिळणाऱ्या नाल्यामध्ये पुराचे पाणी घुसत...

Recent Posts