Home आरमोरी

आरमोरी

  ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन जनजागृती कार्यक्रम…

  गौरव लुटे प्रतिनिधी गडचिरोली :- स्थानिक गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालय तथा विरंगुळा केंद्र या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या *हेल्पलाइन 14567* बाबत सविस्तर माहिती व हेल्पलाइनचे ध्येय, धोरण, आणि हेल्पलाइन अंतर्गत पुरविण्यात येणार्‍या सेवा...

  बिबट्या आला गावात अन केली गोठ्यातील शेळ्यांची शिकार.. परिसरात बिबट्याची दहशत…

  प्राप्त माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथे बिबट्याने चक्क गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्यांना ठार केले. त्यातील एका शेळीला गोठ्यातच फस्त केले तर दुसऱ्या शेळीला जंगलात पळवून नेले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास...

  प्रियंका ठाकरे यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवड…

  - गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या १९९३-९४ या रौप्य महोत्सवी वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत निस्वार्थ पणे ,तत्परतेने समाजासाठी सेवा देणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करून गौरव करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यशासनाच्या वतीने...

  अखेर झाली मूलचेरा तालुक्यातील त्या बोटची दुरुस्ती…

  विदर्भ ब्युरोचिफ प्रशांत शाहा मुलचेरा: तालुक्यातील वेंगणुर ग्रामपंचायत येथे गडचिरोली कलेक्टर ऑफिस कडून काही वर्षांपूर्वी मिळालेल्या बोटची अनेक ठिकाणी लिकेज झाली होती. वेंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सुरगाव, पडकोटोला, अडंगेपल्ली या गावातील नागरिकांना आरोग्य केंद्रात, जीवन...

  आरमोरी शहरात डास व किटकनाशक फवारणी आणि मुख्य मार्गावर असलेल्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन…

  -गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी आरमोरी - सध्या पावसाळा सुरू असुन शहराच्या काही भागात डासांचे प्रमाण वाढत आहे.आधीच कोरोणामुळे धास्तावलेल्या नागरिकांमध्ये आता साधा जरी ताप आला तरी भितीचे वातावरण पसरले आहे. डास, किटकांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची...

  पतंजली परिवार, आरमोरी तर्फे जडीबुट्टी दिन साजरा..

  - गौरव लुटे (आरमोरी तालुका प्रतिनिधी ) -आचार्य बालकृष्णजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी 4 ऑगस्टला साजरा होणारा 'जडीबुट्टी दिन' यावर्षी पतंजली योग परिवार, आरमोरी तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पतंजली योग परिवार,...

  रक्तदानाच्या मदतीसाठी सरसावले दोन युवक…समाजापुढे निर्माण केला आदर्श

  गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी भर उन्हात दुपारची वेळ आगीने पेटत होती. एकीकडे लाॅकडाऊन लागलेला कोरोनाची भीषण गंभीर परिस्थिती सांगत होती. याच कचाट्यात सापडलेला तो गरजू माणुस अत्यावश्यक रक्ताच्या सोयीसाठी दवाखान्यात जीवपोटी वाट  बघत होता...कुणीतरी मदतीला...

  Recent Posts

  Don`t copy text!