Home सिरोंचा

सिरोंचा

  अचानक आलेल्या पुरामुळे भोई-ढीवर समाज बांधवांचे जाडे-डोंगे वाहून गेले… शासनाकडून आर्थिक मदत देण्याकरिता तहसीलदार...

  विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा:- जिल्ह्यात व तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात प्राणहिता व गोदावरी नदीला अचानक पूर आल्याने भोई-ढीवर समाज बंधावांचे अतोनात नुकसान जाडे-डोंगे वाहून गेल्याचे छित्र दिसत...

  परिसरात भात लागवडी योग्य पाऊस…पन्नास टक्क्य़ांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण…

  विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यत पन्नास टक्केहून अधिक भात लागवड पूर्ण झाली आहे. सध्या पाऊस मुसळधार पडत असला तरी हा पाऊस भातशेतीसाठी पूरक पाऊस असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.हा पाऊस किमान...

  गोरगरिबांच्या समस्या मार्गी लावणार…

  सिरोंचा :- गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या मार्गी लागावे हेच आमचे ध्येय असून त्यासाठीच शिवसंपर्क अभियान राबविले जात असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले. स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...

  पावसाचे रौद्र रूप; नदी-नाले भरले…ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तूटला

  विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा तालुका:- गेल्या चार दिवसापासून संततधार पावसामुळे नदी-नाले पूर्णपणे भरून आल्याचे दिसून येते.दिवसरात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य झोपडपट्टी व कच्चे इमारती...

  पोलीस जवानाच्या खूनाचा आरोपी असलेल्या नक्षलवाद्यास जन्मठेप…

            गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपेला येथे एका पोलीस दलातील जवानाची हत्या करणा-या नक्षलवादी असलेल्या आरोपीला नुकतीच  जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 6 हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.प्लॉटुन...

  Recent Posts

  Don`t copy text!