आसरअली महामार्गावर अचानक दुचाकी वाहनाला लागली आग.

0
105

सिरोंचा :-

तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर पोचमपल्ली, नडीकुडा गावाजवळ दुचाकी ला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली.

रंगधामपेटा येथील पवन किंगिनी भोईना आपली दुचाकी ने सिरोंचा ते रंगाधमपेठा जात असताना पोचमपल्ली गाव जवळ फोन आल्याने गाडी थांबवून फोनवर बोलत होते. त्या दुचाकी वाहनांचे पेट्रोल पाईप लिक होऊन अचानक आग निर्माण झाले. एकीकडे पाऊस जोराने सुरू होता, त्यात दुचाकीला आग लागल्याने खबळजनक घटना घडली. त्यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीच जिवितहानी घडली नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here