Homeसिरोंचापावसाचे रौद्र रूप; नदी-नाले भरले...ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तूटला

पावसाचे रौद्र रूप; नदी-नाले भरले…ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तूटला

विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा तालुका:- गेल्या चार दिवसापासून संततधार पावसामुळे नदी-नाले पूर्णपणे भरून आल्याचे दिसून येते.दिवसरात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शहरातील बहुसंख्य झोपडपट्टी व कच्चे इमारती कोसडून जाण्याची शक्यता दर्शविली जात आहे.विदर्भातही अनेक ठिकाणी मुसडधार पावसाने हजेरी लावली आहे.

गोसिखुर्द धारणाचे पाण्याचे विसर्ग व तेलंगाणा राज्यातील प्रकल्पाचे पाण्याचे विसर्ग गोदावरी नदी व प्राणहिता नदीला येत असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांना कृपया उचित सतर्कता बाळगावी असे सूचना जिल्ह्यातील प्रशासनाने केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!