Advertisements
Home सिरोंचा अचानक आलेल्या पुरामुळे भोई-ढीवर समाज बांधवांचे जाडे-डोंगे वाहून गेले... शासनाकडून आर्थिक मदत...

अचानक आलेल्या पुरामुळे भोई-ढीवर समाज बांधवांचे जाडे-डोंगे वाहून गेले… शासनाकडून आर्थिक मदत देण्याकरिता तहसीलदार यांना निवेदन…

विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी

Advertisements

सिरोंचा:- जिल्ह्यात व तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात प्राणहिता व गोदावरी नदीला अचानक पूर आल्याने भोई-ढीवर समाज बंधावांचे अतोनात नुकसान जाडे-डोंगे वाहून गेल्याचे छित्र दिसत आहे.
माहे-जुलै 2021 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राणहिता व गोदावरी नदीनं अतिपूर आल्यामुळे वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे मासेमारी करणारे काही उल्लेखित सभासदानी पुरामध्ये जाडे-डोंगे व इतर साहित्य वाहून जाऊन आर्थिक नुकसान झाल्याचे संस्थेला कळविले.वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सह.संस्थेच्या माध्यमातून सभासदांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.निवेदनात असे म्हंटले आहे की,अतिवृष्टीमुळे झालेल्या सभासदांची पटवारी,ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांची मोका पंचनामे अहवाल तयार करून शासनाकडे मासेमारी करणारे भोई-ढीवर समाज बांधवांना नुकसान भरपाई (आर्थिक मदत) मिळतील असं निवेदन सादर केले आहे.
यावेळी वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सह.संस्थेचे अध्यक्ष श्री मदनय्या मादेशी,रामू सुव्वा,तुमनुरी पेद्दजक्कलु,रमेश सुव्वा,मधुकर गंगनबोईना,तुमनुरी नागेश, पानेम मधुकर, तुमनुरी दुर्गेश, आदी होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

गुप्तांग आणि नखांसाठी अस्वलाची शिकार;चार जणांना अटक,२० नखे जप्त

प्रितम गग्गुरी(जिल्हा प्रतिनिधी) सिरोंचा :- नखे आणि गुप्तांगासाठी जीवंत विद्युत तारेच्या साह्याने अस्वलाची शिकार केल्याची धक्कादायक घटना सिरोंचा वन विभागातील आरडा परिसरात उघडकीस आली आहे....

अतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात.. सिरोंचा तालुक्यातील ५४ गावे व हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली

सिरोंचा : यंदाचे वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. तसेच धरणांमध्ये जलसाठ्यातही प्रचंड वाढ झाली. यामुळे राज्य सीमेवर वसलेल्या सिरोंचा...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

वंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…

नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!