Home गोंडपीपरी

गोंडपीपरी

  तलावात पोहायला गेलेला तरूण बुडाला…

  गोंडपिपरी:गोंडपिपरी येथील वनविभागाच्या डेपोलगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी उतरलेला 23 वर्षीय तरूण पाण्यात बुडाला.उपस्थीतांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.पण तो निष्फळ.ठरला. आज पहाटेच्या सुमारास हि घटना घडली.शुभम वामन सातपुते असे तरूणाचे नाव असून तो येथील भगतसिंग चौकातील...

  वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदाराना निवेदन…

  सुनील डी डोंगरे.. गोंडपिपरी : वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री ,पंतप्रधान यांना तहसिलदारामार्फत नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनातून पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. 1)ओबीसी ची जात निहाय जनगणना करण्यात यावी. 2)ओला दुष्काळ जाहीर करून...

  लाठी येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनील मडावी यांची निवड

  राकेश कडुकर-प्रतिनिधी खरं तर गावखेड्यात तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद हे अतिशय सन्मानाचे आणि जबाबदारीचे पद समजल्या जाते , गावातील वाद-विवाद तंटे ,हे परस्पर समजूतदारपणाने गावातच साेडवले जावे यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आणि निवडीची प्रक्रिया...

  दरूर येथे सर्पमित्राने दिले नाग सापास जीवनदान.

  शरद कुकूडकार ..प्रतिनिधी भंगाराम तळोधी गोंडपीपरी-तालुक्यातील दरूर येथील विनोद चिंचोलकर यांच्या घरात नाग साप आढळुन आला. चिंचोलकर यांनी घरात नाग साप असल्याची माहिती सर्पमित्र पंकज नागापुरे, आशिक दुर्गे, यांना दिली असता त्यांनी मोठ्या शिताफीने नाग...

  राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…...

  गोंडपीपरी: शेतकर्यांसाठी आवश्यक असलेलं 7/12 डिजीटल स्वाक्षरीने संगणीकृत करून डिजीटल 7/12 आज गणपूर येथील शेतकऱ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मा.सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पार पडले, अध्यक्षस्थानी माजी.श्री के.डी.मेश्राम सर, तहसीलदार गोंडपिपरी, तसेच...

  गोंडपिपरीत् आठवडी बाजाराला परवानगी का नाही ?

  सुनील डी डोंगरे (गोंडपिपरी प्रतिनिधी) गोंडपिपरी:जिल्ह्यांतील आणि तालुक्यातील अनेक नगरांतील आणि गावातील आठवडी बाजार भरत आहेत ,मात्र गोंडपिपरीतिल् आठवडी बाजाराला प्रशासनाने अद्यापहि परवानगी दिलेली नाही.यामागील कारण काय अशी विचारणा नगरांतील लोक करत आहेत. covid मुळे आठवडी...

  अडेगाव येथे फांगिंग मशीनने फवारणी… निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

  गोंडपीपरी: तालुक्यातील अडेगाव येथे नागरिकांना साथीच्या रोगाची लागण होऊ नये या करिता ग्राम पचायत अडेगाव च्या वतीने आज दि.16 सप्टेंबर रोज गुरवारला वॉर्डा मध्ये धूर फवारणी करण्यात आली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. ह्या दिवसात...

  आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन…

  गोंडपिपरी :-- तालुक्यांतील मौजा वेडगाव येथील शेतात डवरनी करीत असतांना वीज कोसळल्याने दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची आज दुपारचा सूमारास घडली. सदर घटनेत एका महिलेसह पुरुषाचा समावेश असून या घटनेची माहिती मिळताच क्षेत्र आ. सुभाष...

  झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरची महिला कार्यकारणी गठीत…गोंडपिपरीच्या भाजपा महिला शहर अध्यक्षांची सचिव पदी नियुक्ती…

  नागेश इटेकर / तालुका प्रतिनिधी पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिला साहित्यिकांनी या भागात बोलली जाणारी बोलीभाषा अवगत करून या बोलीभाषेतून लेखन व्हावे आणि ह्या भाषाचे संवर्धन व्हावे...

  Recent Posts

  Don`t copy text!