Homeगोंडपीपरीदेवराव भोगळे यांनी केले विविध ठिकाणच्या विकासकामांचे भुमिपुजन

देवराव भोगळे यांनी केले विविध ठिकाणच्या विकासकामांचे भुमिपुजन

गोंडपिपरी:- तालुक्‍यातील  मौजा धानापूर, भनारहेटी, चेकदरूर, अडेगांव आणि विहिरगांव या गावांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विविध विकासकामांचे भुमिपुजन केले.

यामध्ये धानापूर, भनारहेटी व अडेगांव येथे मंजूर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे, चेकदरूर येथे मंजुर बंदिस्त नाली बांधकामाचे तर विहिरगांव येथील प. पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती केंद्राकरीता मंजुर सौंदर्यीकरणाच्या कामाच्या भुमिपुजनाचा समावेश आहे.
प्रसंगीच, अडेगांव येथील घरकुल लाभार्थी दिलीप कुळमेथे यांची भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष बबन निकोडे, सुरेश धोटे, विनोद नरेन्दुलवार, माजी जि. प. सदस्या स्वातीताई वडपल्लीवार, राकेश पुन, पंकज चीलंनकर , गणेश दहाडे, गणेश मेरुगवार ,धानापूरच्या सरपंचा योगिता वडस्कर, भनारहेटीच्या सरपंचा चंद्रकलाताई भोयर, अडेगांव च्या सरपंच रेखाताई चौधरी, सुरेखाताई श्रीकोंडावार, संजय वडस्कर, अण्णा उलेंदला, एकनाथ भोजेकर, प्रकाश राफलवार, विजय चौधरी, शालिक झाडे, संतोष कोवे, अल्का नागापूरे, अमोल कष्टी, भाऊजी दांडेकर, पुंजाराम कष्टी, संतोष निकोडे, दिलिप कष्टी, दादाजी भोयर, दयामराम येलमुले, गजानन गेडाम आदिंसह नागरिकांची ठिकठिकाणी उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!