Homeगोंडपीपरीविभागीय प्रोडिजी स्पर्धेत एसआईपी अबेकस राजुराचे पुनःश्च घवघवीत यश...

विभागीय प्रोडिजी स्पर्धेत एसआईपी अबेकस राजुराचे पुनःश्च घवघवीत यश…

राजुरा: 1 ऑक्टोबर रोजी नागुपर येथील इनडोर स्टेडियम मनकापुर येथे विदर्भ लेवल रीजनल प्रोडिजी स्पर्धा पार पडली.या स्पर्धेमध्ये नागपुर,अमरावती,चंदरपुर,पुसद, बल्लारपूर,राजुरा येथील दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा फाउंडेशन
लेव्हल एक ते ग्रैंडमास्टर विद्यार्थ्यासाठी होती. ज्यामध्ये एसआईपी अबेकस राजुरा मधील कुमारी यशदा लोढे ही लेव्हल 3 मधून प्रथम रनर अपची मानकरी ठरली.तर
विविध लेव्हल मधून अवनी मालखेडे, कृष्णग डाखोले,प्रगती जेनेकर ,अक्षरा उरकुड़े,अनुष्का उरकुड़े,स्वरा मरोटकर,विघ्नेश नेगुरवार ,कादम्बरी कवठे, अंश राठोड़ असे ९ विद्यार्थी सेकंड रनर अपचे मानकरी ठरले. सर्व १० विजेत्यांना एस .आई .पी अबेकसचे मैनेजिंग डॉयरेक्टर दिनेश विक्टर यांच्याद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
एस आई पी अबेकस राजुराच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कठीण परिश्रम आणि मेहनतीने हे सिद्ध केले की, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते. तोच खरा कर्तृत्ववान होय. आज संपूर्ण राजुरा शहर त्यांच्या या अप्रतिम यशाची स्तुती करत आहे.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय एस आई पी अबेकस राजुराचे संचालक राकेश जगताप ,केंद्र व्यवस्थापक शुभम सूर्यवंशी, कोर्स इंस्ट्रक्टर स्नेहा होकम, शीतल मणियार, सुष्मा शुक्ला, उज्ज्वला बोरकर,मनीषा गायकवाड़,मोनिका रहांगडाले ,सरोज वानखेड़े दिक्षा जगताप तसेच आई वडील याना दिले. सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजुराचे पुनःश्च घवघवीत यश…

राजुरा: 1 ऑक्टोबर रोजी नागुपर येथील इनडोर स्टेडियम मनकापुर येथे विदर्भ लेवल रीजनल प्रोडिजी स्पर्धा पार पडली.या स्पर्धेमध्ये नागपुर,अमरावती,चंदरपुर,पुसद, बल्लारपूर,राजुरा येथील दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा फाउंडेशन
लेव्हल एक ते ग्रैंडमास्टर विद्यार्थ्यासाठी होती. ज्यामध्ये एसआईपी अबेकस राजुरा मधील कुमारी यशदा लोढे ही लेव्हल 3 मधून प्रथम रनर अपची मानकरी ठरली.तर
विविध लेव्हल मधून अवनी मालखेडे, कृष्णग डाखोले,प्रगती जेनेकर ,अक्षरा उरकुड़े,अनुष्का उरकुड़े,स्वरा मरोटकर,विघ्नेश नेगुरवार ,कादम्बरी कवठे, अंश राठोड़ असे ९ विद्यार्थी सेकंड रनर अपचे मानकरी ठरले. सर्व १० विजेत्यांना एस .आई .पी अबेकसचे मैनेजिंग डॉयरेक्टर दिनेश विक्टर यांच्याद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
एस आई पी अबेकस राजुराच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कठीण परिश्रम आणि मेहनतीने हे सिद्ध केले की, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते. तोच खरा कर्तृत्ववान होय. आज संपूर्ण राजुरा शहर त्यांच्या या अप्रतिम यशाची स्तुती करत आहे.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय एस आई पी अबेकस राजुराचे संचालक राकेश जगताप ,केंद्र व्यवस्थापक शुभम सूर्यवंशी, कोर्स इंस्ट्रक्टर स्नेहा होकम, शीतल मणियार, सुष्मा शुक्ला, उज्ज्वला बोरकर,मनीषा गायकवाड़,मोनिका रहांगडाले ,सरोज वानखेड़े दिक्षा जगताप तसेच आई वडील याना दिले. सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!