वरोरा तालुक्यातील शेगाव येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. येथील मंगेश गणपत घोडमारे हा गेल्या दोन महिन्यांपासून बेला येथे ऑटोमोबाइल्सचे दुकान लावून व्यवसाय करीत होता. शुक्रवारी शेगाव येथून स्वतःच्या दुचाकीने तो बहिणीच्या गावाकडे निघाला होता.
परंतु, बहिणीच्या घरी न...
आनंदवन ठरतंय कोरोनाचं नवीन हॉट-स्पॉट; बाहेरील लोकांना प्रवेश बंदी…
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे. आतापर्यंत आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन येथे आतापर्यंत 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज...
अभिनंदन! चंद्रपुर जिल्ह्यातील ती झाली अवघ्या २१ व्या वर्षी गावची सरपंच…
-सुरज पि.दहागावकर (उपसंपादक)
वरोरा: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी देव पाण्यात टाकून चातकाप्रमाणे सोडतीकडे लक्ष ठेवून आहे. अश्यातच आज चंद्रपुर जिल्हात वरोरा...
वरोरा पोलिसांची जुगार अड्यावर धाड; नऊ लोकांना अटक…
वरोरा :- वरोरा पोलिसांना 22 जानेवारीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोर्डा येथील प्रफुल जयस्वाल नावाचा इसम हा राहते घरी काही लोकांना सोबत घेऊन 52 तास पत्त्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने धाड घालण्यात आली...
उखर्डा ते नागरी माढेली बस सुरु करा-अभिजित कुडे
वरोरा: उखर्डा मार्गे बस सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यानी वरोरा आगर प्रमुख रामटेके यांच्या कडे केली. ग्रामीण भागातील विद्यार्थांना बस हा एकमेव पर्याय आहे . उखर्डा...
चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…
शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील...
सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…
कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान भारतीय जनता पार्टी म्हणून नागरीकांनी आम्हाला हाक दिली तेव्हा त्यांच्या मागे आम्ही शक्ती उभी केली. पार्टी म्हणजे केवळ निवडणुकी जिंकण्याचे यंत्र नसुन मन जिंकण्याचे यंत्र होण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य...
उद्या वरोरा शहरात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने दुचाकी रॅली…
वरोरा : ओबीसी स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे याकरिता २६ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या जनजागृती करीता २५ नोव्हेंबर रोजी बुधवारला वरोरा शहरात दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे....
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या आंदोलनाला यश मिळाले
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वरोरा तालुका उपाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वात नागरी माढेली खांबाडा रस्त्याचे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी निवेदन दिले तरी खड्डे बुजविण्यत आले नाही. त्या साठी अभिजित कुडे यानी 3 वेळा आंदोलन केले व...
भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १००७ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने केले विक्रमी रक्तदान…
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा असावा त्याशिवाय या महामारीचा सामना करू शकणार नाही, यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लॉकडाऊन काळात सलग 35 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केले होते . या...