भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन

428

घुग्गूस, पोंभूर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिरे आयोजित

■ घुग्गूस
■ पोंभूर्णा
■ वरोरा
■ भद्रावती
■ कोरपना

मा. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर २०२० ला आहे , कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे,रक्तसाठा कमी असल्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने त्यांच्या वाढदिवसा निमित्त घुगूस, भद्रावती, कोरपना, पोंभुर्णा, वरोरा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन केलेले आहे. चंद्रपूर येथे सेवा शिबिराचे आयोजन केलेले आहे, या सेवा शिबिरात जनधन खाते ,पोस्टाच्या योजना , राशनकार्ड,आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळेल .

आपण या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती .

शनिवार दिनांक – २१ नोव्हेंबर २०२०
वेळ – सकाळी १० वाजता पासून

स्थळ –
● गांधी चौक घुग्घुस
● मुरलीधर पा.गुंडावार मंगल कार्यालय विजासन रोड भद्रावती
● श्रीकृष्ण सभागृह आदीलाबाद रोड बस स्टॉप जवळ,कोरपना
● सुमन मंगल कार्यालय पेट्रोल पंपाच्या बाजूला, पोंभुर्णा
● नगर भवन, जत्रा मैदान रोड, वरोरा