राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या आंदोलनाला यश मिळाले

0
337


राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वरोरा तालुका उपाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वात नागरी माढेली खांबाडा रस्त्याचे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी निवेदन दिले तरी खड्डे बुजविण्यत आले नाही. त्या साठी अभिजित कुडे यानी 3 वेळा आंदोलन केले व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

खड्डे बुजविण्याचे आले नाही तर वरोरा येथे मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला त्यांच्या आंदोलनास लोकांचा पाठिंबा मिळत असतो हे लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आली व रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले , या साठी सर्व नागरिकांनी अभिजित कुडे यांचे आभार व्यक्त केले.

रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले यासाठी अभिजित कुडे यानी वरोरा भद्रावती विधानसभा आमदार प्रतिभा ताई धानोरकर यांचे फोन करून आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here