Advertisements
Home चंद्रपूर वरोडा उखर्डा ते नागरी माढेली बस सुरु करा-अभिजित कुडे

उखर्डा ते नागरी माढेली बस सुरु करा-अभिजित कुडे

वरोरा: उखर्डा मार्गे बस सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यानी वरोरा आगर प्रमुख रामटेके यांच्या कडे केली. ग्रामीण भागातील विद्यार्थांना बस हा एकमेव पर्याय आहे . उखर्डा येथिल नागरीकांना प्रवासाचे दुसरे साधन उपलब्ध नाहीं विद्यार्थ्याना शाळेत सकाळी लवकर जावे लागते . नागरिकांचा व विद्यार्थांचा त्रास लक्षात घेऊन बस सुरु करावी .नागरीकांना प्रवासाचे साधन नसून या मार्गाने बस सुरु करावी अशी मागणी करण्यात आली . बस सुरु न केल्यास आंदोलनं करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला .

Advertisements
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

वरोरा तालुक्यातील शेगाव येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. येथील मंगेश गणपत घोडमारे हा गेल्या दोन महिन्यांपासून बेला येथे ऑटोमोबाइल्सचे दुकान लावून व्यवसाय करीत होता. शुक्रवारी शेगाव येथून...

आनंदवन ठरतंय कोरोनाचं नवीन हॉट-स्पॉट; बाहेरील लोकांना प्रवेश बंदी…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे. आतापर्यंत आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन...

अभिनंदन! चंद्रपुर जिल्ह्यातील ती झाली अवघ्या २१ व्या वर्षी गावची सरपंच…

-सुरज पि.दहागावकर (उपसंपादक) वरोरा: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी देव पाण्यात टाकून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!