Homeगडचिरोलीविकासपल्ली रेगडी मार्गावर अपघात एक गंभीर जखमी

विकासपल्ली रेगडी मार्गावर अपघात एक गंभीर जखमी


जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
रेगडी येथून जवळच असलेल्या विकासपल्ली या मार्गावर आज सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात गौतम बसंत शील हे गंभीर जखमी झाले…


  1. दुचाकी क्रमांक MH33 U 1693 या दुचाकीला अज्ञात वाहनाणे धडक दिल्याने या अपघातात गौतम बसंत शील (वय वर्ष 40) हे इसम गंभीर जखमी झाले असून जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे दाखल करण्यात आले त्या नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचार करीत चामोर्शी येत हलविण्यात आले आहे
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!