Advertisements
धाबा:- कोरोनाची साथ संपूर्ण जगात असून अनेकांचे काम बंद पडले आहेत. अश्यातच आज गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव मध्ये आज अनिल पोतराजे वय (४३ वर्ष) नामक व्यक्तीचे कॅन्सर मुळे निधन झाले. अनिल यांच्या निधनामुळे संपूर्ण डोंगरगाव मध्ये दुखामध्ये बुडाला आहे.
Advertisements
अनिल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण नियतीने घात केला आणि दुःखाचा डोंगर पोतराजे कुटुंबियांवर कोसळला. अनिल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असून अनिल यांच्या निधनामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे…
Advertisements
Advertisements