रेगडी देवदा मार्गावर पीक अप वाहनाला अपघात…

85

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी:
चामोर्शी येथून रेगडी मार्गाने कुंपण जाळी घेऊन एटापल्ली कडे जात असलेली पीक अप वाहन रेगडी येथून सुमारे पाच किमी अंतरावर पलटली
ही घटना सोमवार दुपारी बारा वाजताच्या सुमारे घडली
MH 33 T 3274 क्रमांकाची पीक अप वाहन पलटली यात कोणतीच जीवित हानी झाली नाही.
अपघातामुळे रेगडी देवदा मार्ग काही काळ बंद झाला होता