Advertisements
आष्टी/बंटी गेडाम
Advertisements
अहेरी चंद्रपूर आणि गडचिरोली चे मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी हे गाव प्रवासि करिता अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे या परिसरात रोज हजारो प्रवासी चा जमाव होत असतो परंतु इथे साधे स्वच्छता गृह देखील नाही कित्येक वर्षा आधी एक मुतारी बांधण्यात आली तिचीही अवस्था रामभरोसे असल्याचे भीषण परिस्थिती आहे अशी गलिच्छ अवस्था स्वच्छतेच्या बाबतीत असल्याने कित्येक लोकांना शासकीय प्रशासकीय दुर्लक्षमुळे त्रास सहन करावा लागत आहे अशीच का स्वछ भारत ची संकल्पना असा सूर प्रत्येकाच्या मुखातून निघत आहे
Advertisements
Advertisements