विनामास्क फिरनार्यावर दंडात्मक कारवाही

0
321

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यात विनामास्क फिरनाऱ्यावर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्यातील जनतेला गेल्या ४-५ महिन्यात वेगवेगळ्या नियमावली जाहीर करून कोरोना विषाणू संदर्भात जागरूकता तथा प्रबोधन पर चित्रफीत,फ्लेक्स,बॅनर तथा आडीओ व्हीडीओ संदेश आणि काही वेळा कठोर नियमावली पाडन्यास जनतेला आव्हान करत अनेक मार्गाने तथा समाजमाध्यमातून जिल्यातील जनतेला सातत्याने प्रबोधन व सतर्क करण्यात आलेले होते तरीसुद्धा अनेक लोकांनी बहूतेक वेला सार्वजनिक गर्दीच्या ठीकानी नीयमबाह्य मास्क न घालता बहूतांश जनता बिनद्दीकतपने सहज़ वावरत होती,म्हनून काल जील्हाधीकारी कार्यालयातून नविन दंडात्मक कारवाहीचे आदेश काढन्यात आले.काल एका दिवसात जील्यात १लक्ष ५६ हजार १०० रुपयाचं दंड वसूल करण्यात आला.दुपार नंतर मास्कसह फिरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here