दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत दोन ठार तीन जखमी…

Sदोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक; दोन ठार,तीन जखमी Posted oमूल:(प्रतिनिधी):- दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात दोन ठार आणि तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मूल ते ताडाळा मार्गावरील...

चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील...

सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…

कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य...

वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर जखमी…

काल रात्री चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे एका ट्रॅक्टरला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका...

भावपूर्ण श्रद्धांजली! मुल पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस नेते संजय पाटील मारकवार यांचे अपघाती...

मुल पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मूल, तसेच शेतकऱ्याचा प्रश्नांना वाचा फोडणारे, राजकारणापलीकडे सर्वाशी प्रेमाने जाते जपणारे मा संजय पाटील मारकवार यांचे काल सायंकाळी अपघाती निधन झाले. काल सायंकाळी ते आपल्या...

जानाळा ते मुल रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीचे काम 15 दिवसात सुरू करावे अन्‍यथा आंदोलन – आ....

चंद्रपूर:- जानाळा ते मुल या रस्‍त्‍याची अवस्‍था अतिशय दयनीय झाली असून या रस्‍त्‍यावर सातत्‍याने होणारे अपघात लक्षात घेता या रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीचे काम येत्‍या 15 दिवसात सुरू न झाल्‍यास नागरिकांसह तिव्र आंदोलन करण्‍याचा ईशारा माजी...

मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग मुल कोरोनाच्या महासंकट काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुल शहरातील तथा तालुक्यातील असंख्य युवकांनी जवळपास...
video

उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे

रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून रस्ता सुरळीत करण्याची उलगुलान संघटनेची मागणी चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर मूल येथे रेल्वे गेट जवळ मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच या...

चिंचाळा येथील स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम

उलगुलान संघटनेचे निवेदन  ;संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर प्रतिनिधी कैलास दुर्योधन मुल :- मौजा चिचाळा ता. मुल जि. चंद्रपूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. सदर स्मशानभूमीचे बांधकाम लाॅकडाउन काळातच करण्यात आले...

मुल तालुक्यात युरिया खताची प्रचंड टंचाईसदृश्य परिस्थिती

परिस्थिती आटोक्यात आणून खताचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी उलगुलान संघटनेचे निवेदन चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे व इतर पीक घेतल्या जाते. सध्याच्या हंगामाला युरिया खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आहे. परंतु तालुक्यात युरिया...

Recent Posts