Advertisements
मुल:तालुक्यातील मौजा देवाळा येथे आज दि.1 जुलै रोज गुरवारला अचानक मेघ गर्जनेसह वीज चमकुन मुसळधार पावसाची सुरवात झाली. पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतातिल वृक्षांचा आसरा घेतला असता अचानक वीज कोसळल्याने विलास नागापुरे, गयाबाई पोरर्टे ,रा. बोंडाळा खुर्द यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई विलास नागापुरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोबतच यात दोन बकऱ्याचा ही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे…
Advertisements
Advertisements
Advertisements