मारोती पुरी यांची गोंगपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी निवड…

  बळीराम काळे, जिवती प्रतिनिधी जिवती :- गोंडवाना गणतंत्र पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्माचा पक्ष आहे, गोंडवाना हा शब्द जातीवाचक नसून राष्ट्र वाचक आहे. त्यामुळे या पक्षात सर्व जातीधर्मातील लोकांना संधी आहे. जिवती तालुका आम आदमी...

अर्थ फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर… विविध सामजिक संघटना चा संयुक्त...

दिपक साबने,जिवती जिवती: अर्थ फाउंडेशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग रक्तपेढी विभाग चंद्रपूर, पंचायत समिती जिवती , प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती , गुरुदेव सेवा मंडळ , ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन कोलाम विकास फाउंडेशन,...

दिक्षाभूमी वरील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवा : ऑल इंडिया पँथर सेना...

दिपक साबने,जिवती प्रतिनिधी जिवती : देशात मागील वर्षापासून कोरोना महामारी सुरु होती. त्या दरम्यान सर्व धार्मिक स्थळे वा दिक्षाभूमी वर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास सुद्धा बंदी घातली होती. ती परिस्थिती जाणून धम्मबांधवानी शासन प्रशासनास मदतीची...

घोडणकप्पीचे अवघड डोंगर चढले प्रकल्प अधिकारी… अडगळीतील गोंड, कोलामांना भेटून रस्ता, पाण्याची सुविधा करण्याचे...

दिपक साबने,जिवती प्रतिनिधी जिवती: जलम गेल्ला सायेब, या डोंगराची वाट चढतानी.. आमी चडलो.. आमच्या पोरांनीबी डोंगराचीच वाट चडली. आमच्या नातवांनीबी काट्या कुट्याची वाट चडावी... असं किती दिसं चालाचं सायेब. हा तुमचा न्याय हो का.. आमाले...

वीज पडून चार जण गंभीर जखमी

दिपक साबने,जिवती जिवती: तालुक्यातील माराई पाटण गावातील शिवारात विजाच्या कडकडाटा सह पाऊस पडला त्यात वीज प्रकाश सोनकांबळे यांच्या शेतामध्ये वीज पडून वच्‍छलाबाई प्रकाश सोनकांबळे (४५), सत्यभामा कांबळे (५०), प्रकाश सोनकांबळे (५०), त्रिशरण काळे (८) हे...

झोपडपट्टी वासीयांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे डरकाळी आंदोलन..जिल्हाधिकारी यांना दिले...

0
दिपक साबने,जिवती जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदूबाबा मठ नगरीत राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याकरीता व बंगाली कँम्प परिसरातील निळा ध्वजाची नियोजीत जागा शांतीदुत परिवर्तन मंडळाच्या नावाने करुन ध्वजावरुन जातीय...

जि. प. उच्च प्राथमिक शाळा उपरी ची विद्यार्थीनीची नवोदयसाठी निवड

0
दिपक साबने,जिवती(प्रतिनिधी) जिवती: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षा २०२१ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उपरी येथील विद्यार्थिनी कुमारी रिद्धी नंदकिशोर संतोषवार हिची जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बा. येथील इयत्ता ६ वी साठी निवड...

आदिवासीच्या जमिनी संदर्भात पोलिसात १२८ पानांची तक्रार कुसुंबी, नोकारी येथील आदिवासी जमीन प्रकरण

0
दिपक साबने,जिवती जिवती: मौजा कुसुंबी येथील जमीन भूपुष्ट अधिकार लीज करार दिनांक १७/०८/१९८१ ला देण्यात आला या लीज करारामध्ये अनेक उणिवा असल्याचे सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिनांक २०/१२/२०११ ला निवेदन देऊन चौकशीची मागणी...

तात्काळ पीक कर्जाचे वाटप करा अन्यथा शेतकरी संघटना करणार बँकेसमोर डफडी बजाओ आंदोलन

0
दिपक साबने,जिवती जिवती: खरीप हंगाम संपत आला तरी तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना पीक कर्जाचे तात्काळ...

शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान शेडवाही (भारी) येथील घटना

0
जिवती: शॉर्ट सर्किटमुळे शेडवाही (भारी) येथील एका घराला सोमवारी रात्री १२:३९ वाजता आग लागून लाखो रुपयांचे संसारिक साहित्य जाळून खाक झाले यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली.सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी...

Recent Posts

Don`t copy text!