Homeचंद्रपूरजिवतीसंत चावरा यांच्या 219 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.. लहान विद्यार्थ्यासाठी...

संत चावरा यांच्या 219 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.. लहान विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

जिवती (ता.प्र.) : बल्लारपूर बामणी येथे शनिवार रोज १०/०२/२०२४ ला दरवर्षी प्रमाणे मॉन्ट फोर्ट आय टी आय येथे कला भवन /कलानिकेतन व अमित नगर यांच्या संयुक्त विद्यमाने *संत चावरा* यांचा 219 वा जन्मोत्सव मोठ्या आनंदीमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. संत चावरा जयंती निमित्त लहान मुलां,मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, याप्रसंगी घ्येण्यात आले. व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संपूर्ण गावाला स्नेह भोजनाचा आस्वाद घेता आला.

मागील अनेक वर्षंपासून फादर जेम्स यांचा बहुमूल्य योग दना मुळे आज अमित नगर चे स्वरूप पूर्णतः बदललेले आहे त्या करिता संपूर्ण गाव तर्फे फादर जेम्स यांचा सत्कार कण्यात आले.
कार्यक्रममध्ये फादर जेम्स व त्यांच्या सहकार्य नी संत चावरा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत बहु मूल्य मार्ग दर्शन केले. आणि सर्वांच्या सहकार्यने संत चवरा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.यात फादर जेम्स गावकरी मंडळी व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!