Homeचंद्रपूरजिवतीनिधन वार्ता: झालुबाई रेखुजी राठोड यांचे दुःखद निधन

निधन वार्ता: झालुबाई रेखुजी राठोड यांचे दुःखद निधन

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.): तालुक्यातील सेवादासनगर येथील चंद्रपूर पोलीस विभागात कार्यरत असलेले किसन रेखुजी राठोड यांच्या मातोश्री झालुबाई रेखुजी राठोड(६४) यांचे शनिवारी ०७:५६ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी माराई पाटण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
झालुबाई रेखुजी राठोड (६४) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन,त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य चार मुली,पाच मुले ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!