Homeअकोलापंचगव्हाण येथे शाही संदल साजरा...

पंचगव्हाण येथे शाही संदल साजरा…

संगपाल गवारगुरु

जिल्हा प्रतिनिधी अकोला

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपुर येथे शाही संदल दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येतो covid-19 मुळे हा कार्यक्रम नेक नाम बाबा दर्गावर साजरा करण्यात आला होता.

तसेच तेल्हारा तसीलचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार राजेश गुरुव यांनी नेक बाबा शाई संदल मध्ये येऊन दर्गावर चादर चळवल तसेच तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके साहेब यांच्या कडक पोलिस बंदोबस्त होता सर्व धर्माचे लोक या मध्ये सहभागी होते सर्वांनी सहकार्य केले तसेच पंच कमेंटी अध्यक्ष अब्दुल अजीज नाजा अ. अनिस शे. आरीफ शे .आशफाक
शे .उसमान शे.मुनीर अ.सततार मुजीब जमदार शेरु भाई मोहीम ठकेदार हा कार्यक्रम शांततेत पार पडला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!