नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता द्वारा
भाग तिन
अखंडदिपक:🪔 दिवा!
दिवा हा प्रकाश, ज्ञान आणि आशा यांचे प्रतीक आहे. तो अनेकदा धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये वापरला जातो, जसे की पूजा, सण आणि विशेष प्रसंगी.
दिवा हा प्रकाशाचा स्रोत आहे, जो अंधार दूर करतो आणि मार्गदर्शन प्रदान करतो.
हे ज्ञानाचे प्रतीक आहे,दिपक जो आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतो. दिवा हा आशेचे प्रतीक आहे, जो आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास मदत करतो.
नवरात्रि मध्ये अखंड दिप प्रज्वलित केलया जातों दिवा विझने अशुभ मानले जाते . का ❓का एवढ महत्व आहे प्रज्वलित अखंड दिव्याचं❗
दिवा म्हंटल की डोऴयासमोर येतो तो दिपक एक पात्र ज्याला आपण दिवनल,समई, दिवा अस संबोधित करतो.
दुसरी वात जी प्रज्वलित कहते जिस जऴते .
तिसरी गोष्ट म्हणजे घृत -तेल अथवा तुप.
पात्र अथवा दिपक शरीर रूपी पात्रात आत्मिक स्मुतिचा दिपक सदैव तेवत ठेवने ज्यात ज्ञान रुपी आत्मिक स्मृतीचा दीपक प्रज्वलित होणे. आत्मिक ज्ञानाचा दिप प्रज्वलित करुन तो अखंड तेवत ठेवने ज्यात ज्ञान रूपी घृत -तेल अथवा तुप सदैव आहे तोच आत्मिक ज्ञानाचा दिपक अखंड प्रज्वलित आहे अशी या सुष्टि वर जी सदा कायम असनारी नंबर एक ची आत्मा जिचा परिचय ईश्वर श्रीमद् भगवत गीता मध्ये १८ अध्याय गिता अर्जुनाला गिता ज्ञान दिलेले आहे ते आत्म्यचे ज्ञान होय मनुष्याला ज्याची विस्मृति झाली आहे . संगमयुगात ईश्वर सविता साकार में से ज्ञान दे तो आणि आपल्या आत्मिक समुतिचा दिपक प्रज्वलित करतो
भगवद्गीता, अध्याय 11श्लोक 38
“त्वमादिदेव पुरुष पुराण-
स्तवमस्य विश्वस्य परम निधानम्।
वेत्तासि वेदम् च परम चा धाम
त्वाय ततं विश्वमंतरूप ।
या श्लोकात अर्जुन भगवानची स्तुती करत म्हणतो:
त्वमादिदेवः पुरुषः पुराणः: तू आदिदेव, पुरणपुरुष आहेस.
त्वमस्य विश्वस्य परम निधानम्: तुम्ही या जगाचे परम आश्रय आहात.
वेतासि वेदम का परम का धाम: तू सर्व काही जाणतोस आणि जाणण्यास सक्षम तूच आहेस आणि तूच परम निवासस्थान आहेस.
त्वं तं विश्वमान्तररूप: तुमचे अनंत रूप आहे आणि तुम्ही या जगात व्यापून राहिला आहात.
भगवानची महिमा आणि त्यांच्या दिव्य शक्तीचे वर्णन करतो आणि त्यांना आदिदेव, पुराण पुरुष आणि परम आश्रय म्हणून संबोधतो.
सुष्टि चे रचैता पुरातन पुरूष ईश्वर ही आत्मा आहे जो अखंड आहे या सुष्टि वर सदा कायम आहे आणि त्याच आत्म्याची यादगार प्रतिकात्मक न ऊ दिवस अखंड दीपक चित्रकाराने चित्रित केला आहे.
भगवद्गीता अध्याय ९/२
राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदम् उत्तमम्। प्रत्यक्षावगमम् सुसुखम् कर्तुम् अव्यम्।
अर्थ – हा राजा आहे, त्याचे राज्य ज्ञान आहे, सर्वोत्तम रजाईचे रहस्य पवित्र आहे, सर्वोत्तम ज्ञान थेट आहे.
म्हणजेच, ते देवाला ज्ञात आहे, ते अनुसरण करण्यास सोपे आहे, ते खूप आनंददायी आहे, ते अविनाशी आहे आणि ते धर्मानुसार देखील आहे.
श्रीमद् भगवद्गीता ही गुह्ययात गुह्य ज्ञान,रहस्य आहे .
क्रमशः भाग चार
अधिक माहितीसाठी संपर्क करा.🙏🙏
आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली
ए-1,351-352,विजय विहार,पो. रिठाला, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007.







