घुग्घुस येथील युवकांनी घेतले रक्तदान शिबिर.

0
215

घुग्घुस / पंकज रामटेके

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घुग्घुस शहरातील युवकांनी न रक्तदान शिबिर घेतले. शिबिरात शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुरेश पाटील बोबडे यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आले . सर्व युवा वर्गातील ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित बोरकर, कार्यक्रमाचे आयोजक मयुर कलवल, कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी नव एकता जय सेवा बहुउदशेय संस्था चंदगड घुग्घुस, भीम टायगर सेना घुग्घुस, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा समाज संस्था नकोडा,
नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुस,वानर सेना चंद्रपूर,पत्रकार मित्र घुग्घुस
तुषार बोबडे,सूरज धोटे,दीपक पेंदोर,धीरज धोटे,सावन मोरपाका,हणेश चौहान,सुरज मोरपाका, जियाउलला खान (एरिया प्रेसिडेंट आयटक)बंडू रामटेके आणि निखिल कामतवार सागर नागोसे समस्त मित्र परिवाराने प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे संचालन नौशाद सिद्दीकी व पंकज धोटे व आभार मयुर कलवल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here