Advertisements
घुग्घुस / पंकज रामटेके
Advertisements
आरोपी महादेव टिपले (६६) व स्वप्निल महादेव टिपले (३३) रा.अमराई वार्ड घुग्घुस या दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मुलीच्या फिर्यादी वरुन कलम ३७६ (२), ३७६ (३), ५०४,५०६ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन मंगळवारला रात्री दरम्यान घुग्घुस येथून अटक करण्यात आली आहे.
पत्नी लकवाग्रस्त असल्याने ति एकाच खोलीत राहायची हिच संधी हेरुन दोन्ही आरोपीनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
मुलीने आपल्या आई वडिलांना सांगिताच पिडीत मुलीला सोबत घेऊन मंगळवारला घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारी वरुन विविध कलमाचे गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Advertisements
Advertisements