Homeचंद्रपूरघुग्घुस परिसरात डेंग्यूच्या औषधीची फवारणी करा

घुग्घुस परिसरात डेंग्यूच्या औषधीची फवारणी करा

 

घुग्घुस युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांची मागणी

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या ३० ते ४० हजारांच्या जवळपास आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीत एकुण ६ वार्ड आहे सध्या हिवाळ्याची सुरुवात झाल्याने मच्छारांचा हौदोस वाढला आहे.
त्यामुळे डेंग्यू मलेरिया चा प्रकोप वाढत चालला आहे. डेंग्यू मलेरिया नाशकची फवारणी घुग्घुस परिसरातील वार्डात ग्रामपंचायतीच्या वतिने करण्यात यावी याकरिता घुग्घुस ग्रामपंचायतीच्या प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली आहे.

निवेदन देतांना सुरज कन्नूर जिल्हा महासचिव चंद्रपूर युवक काँग्रेस, तौफिक शेख शहर अध्यक्ष युवक काँग्रेस घूग्घुस, सीनु गुडला उपाध्यक्ष युवक काँग्रेस घुग्घुस, निखिल पुनगंटी युवानेते, शेखर तंगड़पेल्ली काँग्रेस नेते घुग्घुस उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!