Advertisements
गडचिरोली / प्रशांत शहा
Advertisements
चामोर्शी तालुक्यातील घोट येथून जवळच असलेल्या नवेगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास दूचाकीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हिरामण गाडगीलवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ते निकतवाडा येथिल रहीवासी होते. ही घटना आज ( शनिवार ) सायंकाळचा सूमारास घडली.
रस्ताने जात असलेल्या हिरामण गाडगिलवार यांना दुचाकीने धडक दिली. या धडकेत गाडगिलवार यांचा घटनास्थळीच दूदैवी मृत्यू झाला.ही घटना आज ( शनिवार ) सायंकाळचा सूमारास घडली. दरम्यान दूचाकी चालक राजू रामकृष्ण मंडल याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस स्टेशन घोटचे प्रभारी अधिकारी श्री,जगदाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई जयप्रकाश मेश्राम,विजय कडबांधे हे करीत आहे
Advertisements
Advertisements