Advertisements
गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा
Advertisements
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका मुख्यालयातील दिलीप नामदेव लटारे यांनी आज दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आपला जीव दिला आहे
अतिवृष्टी व तुडतुळा अश्या अनेक बिमारीने शेतातील पीक नष्ट झाले व आपण घेतलेला कर्ज कसा चुकवायचा या अश्या अनेक विचारात पडल्याने चामोर्शी येथील दिलीप नामदेव लटारे या शेतकऱ्यांनी आज विष प्राशन करून आपला जीव दिला आहे
नादेव लटारे हे चामोर्शी येथील गोंड मोहला वार्ड क्रमांक चार येथील रहवासी आहेत
त्यांच्या मृत्य ने चामोर्शी मध्ये शोककळा पसरलेला आहे
त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली व एक मुलगा असा बराच मोठा आपत्त परिवार आहे
शाषणानी या शेतकर्याची तात्काळ मदत करावी अशी मागणी चामोर्शी येथील समाज सेवक श्री आशिष पिपरे यांनी केली आहे
Advertisements
Advertisements