” निट” परीक्षेत गडचिरोलीची कु. प्राची शंकर कोठारे हिने मारली बाजी

0
329

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी- नितेश खडसे|

Advertisements

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट-NEET’ परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. गडचिरोली ची कु. प्राची शंकर कोठारे हिने ७२० पैकी ६९५ गुण घेऊन सुयश प्राप्त केले. तिची AIR-१५६ तसेच OBC AIR-३२ असून गडचिरोली जिल्ह्या तुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कोरोना संकट आणि लाकडाऊन मुळे २०२० ची लांबलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली होती.यात प्राची ने सुयश प्राप्त करून नावलौकीक प्राप्त केले तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यशाचे श्रेय आई वडिलांना भाऊ पारस याना दिले.
तिच्या या यशा बद्दल रेड्डी गोडाऊन मित्र मंडळ तर्फ़े तिचा अभिनंदन करण्यात आले आणि तिला तिच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here