राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी विभागाची आढावा बैठक संपन्न

0
162

 

गडचिरोली प्रतिनिधी/नेमाजी घोगरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी विभाग गडचिरोली शहरात जिल्हा स्तरीय आढावा बैठक दिनांक ७/१०/२०२० रोज बुधवार ला शासकीय विश्राम गृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे संपन्न..
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ओ बी सी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे विशेष अतिथी महणून ओ.बी.सी विभागाचे जिल्हा प्रभारी डॉ. विलास मुर्ती,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे तसेच प्रदेश संघटक सचिव युनुस भाऊ शेख तर कार्यक्रमांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

आढावा बैठकीला तालुका व शहर संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यांचे आव्हान प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी केले गडचिरोली जिल्ह्यातील ओ.बी.सी समाजाच्या विविध मागण्यांसा संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी तसेच ओ.बी.सी समाजच्या मागण्यांचे निवेदन ओ बी. सी जिल्हाध्यक्ष विनायक झरकर यांनी दिले.
कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष सोनाली ताई पुण्यपवार,सेवादल अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष डॉ. देविदास मडावी, जिल्हा उपाध्यक्ष फईमभाई काजी,जिल्हा सचिव संजय कोचे, तुकाराम पुरणवार, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, जितेंद्र मुप्पीडवार, सोपानदेव मशाखेत्री,प्रकास तुंबडे,सुलोचना मडावी, प्रेमिला रामटेके, योगेश नांदगाये, सनेश्वर पायघान,इंद्रपाल गेडाम,क्षितिज ऊके,भुवन लिल्हारे,हबीब पठाण,पुरुषोत्तम सलामे
जिल्हा गडचिरोली ओ.बी.सी रवी चुधरी गडचिरोली तालुका अध्यक्ष, सूरज प्रकाश पारधी तालुका अध्यक्ष वडसा दुर्वेश तोंडरे धानोरा तालुका अध्यक्ष, संजय चुधरी जिल्हा उपाध्यक्ष, यांची ओ बी सी पदाधिकारी महणून नियुक्ती करण्यात आली..
यावेळी शंकर दिवटे, तुषार ठाकरे, मल्ल्या कालवा, डेव्हिड टोंगे,राजु पोटवार,खुशाल खेवले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here