Homeगडचिरोलीगोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व देवरी येथे आमदार डॉ देवराव होळी यांचे मार्गदर्शन

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व देवरी येथे आमदार डॉ देवराव होळी यांचे मार्गदर्शन

आत्मनिर्भर संवाद अभियान सप्ताह साजरा

गडचीरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा

गोंदिया – जिल्ह्यातील सालेकसा येथील पूर्ती पब्लिक स्कूल व पॉलिटेक्निक कॉलेज देवरि येथे
गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे मेक इन गडचिरोली च्या वतीने आत्मनिर्भर संवाद अभियान सप्ताह अंतर्गत येथील उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक व माजी आमदार संजय भाऊ पुराम यांच्या विशेष निमंत्रण अनुषंगाने
आत्मनिर्भर गोंदिया जिल्हा या विषयावर व्याख्यान व छोटे उद्योग ते मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी व उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरु करण्यासाठी माहिती मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते उपस्थितांना आमदार डॉ होळी यांनी एम एस एम ई ,सी ई जी पि, पि एम ई जी पि , स्टँड अप इंडिया , स्टार्ट अप इंडिया , एस सी,एस्टी हब व इतर महत्त्वपूर्ण विषयावर तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या स्वप्नाच्या भारत संधर्भात इत्यंभूत माहिती व मार्गदर्शन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले
यावेळी प्रामुख्याने
सालेकसा जी.गोंदिया येथे आ.संजयजी पुराम, गुनवंत बिसेन ता.अध्यक्ष भाजपा, शंकरलालजी मडावी आदिवासी
आ.प्रदेश सचिव,व तालुक्यातिल भाजपा महामंत्री ,आघाडी अध्यक्ष व महामंत्री, व भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री गोंडवाना अगरबत्ती हब चे संचालक हेमंत पाटील बोरकुटे
भाजपा बंगाली आघाडी चे जिल्हा अध्यक्ष उद्योजक रमेश ट्रेडर्स चे संचालक सुरेश भाऊ शाहा इतर पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!