जिल्ह्यात आज नवीन 149 कोरोना बाधित तर 44 जण कोरानामुक्त

0
205

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

गडचिरोली: आज जिल्ह्यात नवीन 149 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 44 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 758 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2711 रूग्णांपैकी 1933 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

*नवीन 149 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 67 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली शहरातील 12, विसोरा येथील 1, गणेश कॉलोनी मधील 1, रामनगर येथील 3, रेड्डी गोडावून कॅम्प एरिया 2, बजरण नगर 1, बेलगाव 1, दुसऱ्या जिल्ह्यातील 2 यामध्ये भिवापुर बेंगाली कॅम्प, चंद्रपूर 1, ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर येथील 1,कॅम्प एरिया येथील 2, कॅम्प एरिया रामपुरी वार्ड येथील 2, गोकुल नगर येथील 2, इंदिरा नगर 1, कर्नमवार्ड येथील 2, दुसऱ्या जिल्ह्यातल 1 (खांडी पो. नरगुंडा),कुठेगांव येथील 1, लांजेडा येथील 2, मारकाबोडी येथील 1, मेडिकल कॉलोनी येथील 5, दुसऱ्या जिल्ह्यातील 2, (नांदगाव पो. लोहारा उस्मानाबाद, नांदगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर), गोकुलनगर गणेश मंदिर जवळ 1, दुसऱ्या जिल्ह्यातील 1, (पंधारी, गोंदिया), पोलीस हेडक्वार्टर येथील 3, पोर्ला येथील 1, रामनगर येथील 7, दुसऱ्या जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे. (समदा ता. सावली जि. चंद्रपूर, सावली ता. चंद्रपूर),सर्वोदय वार्ड येथील 2, सोनापूर कॉम्पलेक्स 1, दुसऱ्या जिल्ह्यातील 1, (सुंदरी, भंडारा), विसापूर पोस्ट पार्डी 1, विवेकनंद नगर येथील 2, दुसऱ्य जिल्ह्यातील 1, (जि.यवतमाळ), झांसी राणी नगर येथील 1 असे एकूण गडचिरोली जिल्ह्यात 67 जणांचा समावेश आहे.

अहेरी तालुक्यातील 7, आरमोरी तालुक्यातील 9 यामध्ये भाकरोंडी येथील 1, डार्ली येथील 1, पोकोरा येथील 1, विद्यानगर बर्डी येथील 1, तर 5 शहरातील आहेत. भामरागड तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये कोठी येथील 5 जण, हिनभट्टा येथील 1, व 1 भामरागड शहरातील आहे. चामोर्शी येथील 9 जणांचा समावेश आहे. यामध्ये चामोर्शी शहरातील 5 जणांचा समावेश आहे तर आष्टी मधील 2,तळोधी 1, वाघोली 1 जणांचा समावेश आहे. धानोरा येथील 16 जणांचा समावेश आहे. यामध्ये धानोरा शहर 1, गोडलवाही येथील 3, कारवाफा 1, पोलीस स्टेशन चातगाव येथील 8 जण, सावंगा येथील 1, सिंदेसुर येरकडा येथील 1, सोडे येथील 1 जण. एटापल्ली तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये हालेवारा येथील 1 सीआरपीएफ जवान, एटापल्ली टीचओ 1, एटापल्ली शहरातील 3, हेडरी येथील 1 जणाचा समावेश आहे. कोरची येथील 5 जणांचा समावेश आहे. यामध्ये देवंडी 1, कोहका कोटगुल 1, कोरची शहरातील 2,नांदली येथील 1 जण. कुरखेडा येथील 4 जण. यामध्ये लोढोर पो. पुराडा येथील 1, पुराडा 1, तलेगाव 1, येंगलखेडा 1 जण. मुलचेरा येथील 3 जण. यामध्ये बोलेपल्ली येथील 1, व मुलचेरा शहरातील 2 जणांचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील 16 जणांचा समावेश असून यामध्ये आंबेडकर वार्ड 1, वडसा येथील 1, चोप येथील 1, सीआरपीएफ कॅम्प येथील 5, गांधी वार्ड येथील 1, हनुमान वार्ड 1, पोलीस स्टेशन 1, शिवाजी वार्ड येथील 1, तुलशी येथील 1, विसोरा येथील 1, वडसा शहरातील 2 असे एकूण 149 जण कोरेानाबाधीत आढळून आले आहेत.

*आज 44 जण कोरोनामुक्त* : यामध्ये गडचिरोलीमधील 24, अहेरी 3, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 10, धानोरा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 1, कोरची 1, असे एकूण 44 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here