जिल्हयात आज 55 नवीन बाधित तर एकाचा मृत्यू

0
502

सक्रिय कोरोना बाधित झाले 565

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

जिल्हयात आज 26 जण कोरोनामुक्त झाले तसेच 55 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 565 झाली. तर एकुण कोरोना बाधित संख्या 1896 झाले. यातील आत्तापर्यंत 1323 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आज नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील महिला कोरोना रुग्णाचा समावेश आहे.
आज 26 कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये गडचिरोली 14, चामोर्शी 1, भामरागड 1, कोरची 3, अहेरी 2 व वडसा 5 जणांचा समावेश आहे. नव्याने 55 बाधितांमध्ये गडचिरोली 24, वडसा 7, चामोर्शी 2, आरमोरी 3, धानोरा 2, कोरची 2, मुलचेरा 1, कुरखेडा 2, सिरोंचा 4, अहेरी 2 व एटापल्ली 6 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधातिंमध्ये गडचिरोली 24 यात सोनापूर कॉम्ले ीक्स 03, गोकुळनगर 3, धुंडेशिवणी, पार्डी कुपी, हनुमान वार्ड, सुयोगनगर नवेगाव, रामपुरी वार्ड, महिला महाविद्यालय, सी 60 जवान, वनश्री कॉलनी, जिल्हा रूग्णालय, रामनगर वार्ड नं8, सदगुरू नगर नगर परिषद जवळ, आनंद नगर, सेमाना रस्ता, ब्रहमपुरी, मुल
वडसा येथील ७ जनांमध्ये एसआरपीएफ 7, अहेरी 2, सिरोंचा 4 यात आरोग्य कर्मचारी 2 इतर 2, आरमोरी 3, चामोर्शी 2 हनूमान वार्ड १, येनापूर 1, धानोरा येथील सीआरपीएफ 2, एटापल्ली 6 यात सीआरपीएफ 4, आरोग्य कर्मचारी 1, कोरची येथील 2, मुलचेरा 1 व कुरखेडा 2 यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here