देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्त रेगडी येथे वृक्ष रोपण कार्यक्रम साजरा

0
566

 

गडचीरोली जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

आज भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात ठीक ठिकाणी हा उपक्रम चालेला आहे
यातच आज चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे व येथील मुख्य मार्गावर वृक्ष रोपण करण्यात आले व त्या नंतर रेगडी येथून जवळच असलेल्या विकासपल्ली येथिल मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी सौ. रंजिताताई कोडापे (महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली),श्री सुरेश जी शाहा (भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष),श्री प्रकाश जी गेडाम,सौ.प्रीतीताई हलदार(पंचायत समिती सदस्य),डॉ मेश्राम साहेब,डॉ शेंडे साहेब,भाऊजी नेवारे,बीरेन बिस्वास, सुकंठ रॉय,सोमनाथ बैध,बिद्युत हलदार,गुरुदास समद्दार,अमित चक्रवर्ती, उमेश मल्लिक,रवी दुधकोहरे, बालाजी नेवारे, ओमिओ बिस्वास,प्रकाश शाहा, जितेंद्र सोनटक्के,योगराज मेश्राम,व आदी उपास्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here