Homeगडचिरोलीजिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार इको पार्क ला...

जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार इको पार्क ला भेट

जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार हे आज अचानक पने जिल्ह्यातील सर्वात मोठे जलाशय व इको पार्क रेगडी इथे दुपारी सुमारे तीन वाजताच्या दरम्यान हजर झाले व संपूर्ण जलाशयाचे परिसराची पाहणी केली व तेथील कर्मचार्यांशी भेट घेऊन अडचणी काय काय आहेत या बद्दल चर्चा केली
व समस्या जाणून घेऊन
त्या नंतर ते समोर
रेगडी येथील वनविभागाचे कर्मवीर कन्नमवार इको पार्क ला भेट देऊन रेगडी येथील वनरक्षक श्री,एस पी धानोरकर यांच्या कडून संपूर्ण अडचणी जाणून घेतल्या व समोर जलाशय व इको पार्क करिता काही तरी नवीन नियोजन करून निधी उपलब्ध करणार व रेगडी या गावाला पर्यटक स्थळ बनवण्यास व परिसरातील रेगडी ते वेंगणुर या पुलाचा विषय मार्गी लावणार अशी त्यांनी गव्हाही दिली
यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सोनाली अजय कंकडलावार व रेगडी येथील अनेक नागरिक उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!