Advertisements
गडचीरोली/ जिल्हा संपदाक प्रशांत शाहा
Advertisements
गडचिरोली जिल्ह्यातील कर्मवीर कन्नमवार जलाशय रेगडी येथे मागील दोन दिवसा अगोदर विष्णू नाजूक गेडाम या २१ वर्षीय इसमाचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता
तो मृत्युदेह जवळपास ३६ तास शोधाशोध केल्यानंतर
आज दि.०१सप्टेंबर रोजी सकाळी ७ वा. दरम्यान मृतदेह पाण्यात तरंगत होता
त्याची माहिती नातेवाहिकांनी
पोलिसांनी दिली
त्या नंतर पोलीस मदत केंद्र रेगडी येथिल पोलीस उपनिरीक्षक श्री,धनाजी खापरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सशस्त्र पोलीस बंदोबस्तात सहायक फ़ौजदर देवराव जी भांडेकर, पोलिस शिपाई महेंद्र कुमरे, पोलिस हवालदार चंद्रकांत डोंगरे,यांनी घटनास्थळी मृतदेहचा पंचनामा केला
व पुढील तपास देवराव जी भांडेकर व चंद्रकांत डोंगरे हे करीत आहेत
Advertisements
Advertisements