0
48

जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू;२४ तासात तब्बल 132 बाधित
चंद्रपूर / कैलास दूर्योधन

Advertisements

मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर येथील 52 वर्षीय पुरुष, पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्बल 132 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 1799
बरे झालेले : 1081
ऍक्टिव्ह रुग्ण : 696
मृत्यू : 22 (चंद्रपूर 19)

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here