Advertisements
Home कोरोना ब्रेकिंग गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर ;56 बाधित आढळले

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर ;56 बाधित आढळले

 

जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

Advertisements

चामोर्शी येथील 44 कोरोना बाधितांसह आज 56 नवीन कोरोना बाधित, 2 जण कोरोनामुक्त
चामोर्शी येथे प्रतिबंधात्मक क्षेत्रातील काल सायंकाळी 16 आज 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच चामोर्शी येथील 1 लॅब कामगारही बाधित झाल्याने तालुक्यातील 44 कोरोना बाधितांसह जिल्हयात 56 बाधितांची नोंद झाली. उर्वरीत तालुक्यांमध्ये यात अहेरीचे विलगीकरणातील 4, गडचिरोली 5 यात ब्रहमपुरी येथून आलेला1, सरोदे वार्ड मधील 2, बुलढाणा प्रवासी 1 व सामान्य रूग्णालयातील रूग्ण यांचा समावेश आहे, वडसा तालुक्यातील 2 एसआरपीएफ व कुरखेडा मधील 1 दुकान दार असे आज 56 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज आष्टी व आरमोरी येथील एक एक रूग्ण कोरोनामुक्त झाला.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 152 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 839 तर एकुण बाधित संख्या 992 झाली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला...

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसपर्पण,माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली :- विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल...

रेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात… वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

ब्युरोचिफ प्रशांत शाहा चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ते घोट मार्गावर आज सकाळी सुमारे 10 वाजता दोन दुचाकीचा समोर समोर जब्बर धडक बसली. या धडकेत बोलेपल्ली येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण…विजेत्यांचा सत्कार – आ.वडेट्टीवार यांची सपत्नीक उपस्थिती

सिंदेवाही:  युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही - लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे...

मोबाइलसाठी मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव…#कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

चंद्रपूर : वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!