Homeकोरोना ब्रेकिंगगडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोना बाधित 5 तर कोरोनामुक्त 8

गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोना बाधित 5 तर कोरोनामुक्त 8

गडचिरोली : प्रतिनिधी प्रशांत शाहा

आज एकूण बाधितांपैकी 8 रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी 96 झाली. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 2, सिरोंचा 1, कोरची 1, धानोरा 1, एटापल्ली 1, भामरागड 1, चमोर्शी 1 असे 8 जण कोरोनामुक्त झाले.

तर नवीन 5 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 3 जण यामध्ये विलगिकरनात ठेवलेला व नागपुर वरुन आलेला 1, नवेगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागातील 1, स्थानिक 1 तसेच आरमोरी येथील 1 नर्स व नागपुर येथून आलेला 1 अशा प्रकारे आज नवीन 5 बाधित आढळून आले.
यामुळे जिल्हयातील एकुण कोरोना बाधित 894 झाले, कोरोनामुक्त 797, तर सद्या सक्रिय 96 राहिले आहेत

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!