Advertisements
चंद्रपूर
Advertisements
बाजार वार्ड, चंद्रपूर येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजारावर नागपुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. २२ ऑगस्टला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ९४ बाधितांची नोंद झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह : 1448
ऍक्टिव्ह रुग्ण : 480
मृत्यू : 13
Advertisements
Advertisements