Homeगडचिरोलीबेज्जूर येते बाबलाई माता वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा..प्रथमच उपवनसंरक्षक नितेश देवगडे नी...

बेज्जूर येते बाबलाई माता वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा..प्रथमच उपवनसंरक्षक नितेश देवगडे नी दिली भेट

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील १०८ गावाच्या सहकार्यातून दरवर्षी मोठ्या उत्साहात बाबलाई माता वार्षिक महोत्सव १ ते ३ जानेवारी असे तीन दिवसीय यात्रा इथे आयोजित करण्यात येते. या यात्रेत तालुक्यातून जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून सुद्धा लोक मुक्कामी येतात. नुकतेच भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक नितेश देवगडे बाबलाई माता वार्षिक महोत्सवाला भेट दिली.

प्रथमच एका वनाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली असल्याचे आयोजकांनी म्हटले. दरम्यान आयोजकांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांच्या सोबत नितेश देवगडे उपवनसंरक्षक भामरागड, नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली, देवाजी तोफा जेष्ठ समाजसेवक, लालसु नागोटी माजी जिल्हा परिषद सदस्य, चिन्ना महाका मुख्य आयोजक बाबलाई यात्रा,
सुखराम मडावी माजी सभापती भामरागड, गायत्रीदेवी एकनाथराव कुमरे प्राध्यापीका राजे धर्मराव महाविद्यालय आलापल्ली, अमित सेठीया पर्यावरण अभ्यासक क्रेन्स संस्था, देवानंद रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी ताडगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ताडगाव श्री रामटेके यांचेसह वनविभागातील वनरक्षक वनपाल आदी कर्मचारी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!