Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ५ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. ५ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*गुरूवार दि. ५ जानेवारी २०२३*

*सकाळी १०.३० वाजता*
-: ब्रम्हपुरी येथून चिचखेडा ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी ११.०० वाजता*
-: चिचखेडा ता. ब्रम्हपुरी येथे आगमन व युवा क्रिकेट क्लब चिचखेडा ता. ब्रम्हपुरी द्वारा आयोजित “आमदार चषक’ भव्य रबरी बाल फुल पिच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित

*दुपारी १.०० वाजता*
-: चिचखेडा ता. ब्रम्हपुरी येथुन चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी ३.०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह,चंद्रपूर येथे आगमन व राखीव

*दुपारी ३.३० वाजता*
-: दि. 12 ते 15 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या “ब्रह्मपुरी महोत्सव’ संदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मा फातिमा शेख राजमाता जिजाऊ जयंती प्रित्यर्थ आयोजित सामाजिक प्रबोधन, व्याख्यान व सन्मान पुरस्कार समारोह कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर

*रात्रौ ७.०० वाजता*
-: चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण

*रात्रौ ८.३० वाजता*
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!