गडचिरोली (प्रतिनिधी ) झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेची नवीन कार्यकारिणी सर्वांनुमते नुकतीच निवडण्यात आली आणि या समितीचा कार्यकाळ
जून २०२१ते मे २०२४ असा असणार आहे.
निवड झालेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून डाॅ. चंद्रकांत लेनगुरे ,उपाध्यक्षपदी विनायक धानोरकर आणि डॉ.प्रवीण किलनाके तर सचिवपदी कमलेश झाडे , सहसचिवपदी संजीव बोरकर , कोषाध्यक्षपदी मारोती आरेवार यांची निवड करण्यात आलेली आहे.संघटकपदी मालती सेमले आणि वर्षाताई पडघम तर
प्रसिद्धी प्रमुख म्हणून भोजराज कान्हेकर , प्रसिद्धी उपप्रमुखपदी प्रमोद राऊत तसेच
कार्यकारिणी सदस्य म्हणून पुरूषोत्तम ठाकरे,प्रमोद बोरसरे
जितेंद्र रायपुरे, उपेंद्र रोहणकर
प्रा.प्रगती सोनटक्के, प्रेमिला अलोने, ललीता वसाके
यांची निवड करण्यात आलेली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणी ची नोंद नोंदणीकृत असलेल्या झाडीबोली साहित्य मंडळाच्या केंद्रीय समितीच्या रेकार्डवर घेण्यात आलेली असून या कार्यकारिणीस समितीने मान्यता दिलेली आहे.
गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत…अध्यक्षपदी डाॕ. लेनगुरे तर सचिवपदी कमलेश झाडे…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements