Home गडचिरोली सेवा-सुरक्षा-संस्कार हेच मुख्य उद्देश्य – विश्व हिंदू परिषद (बजरंग दल)

सेवा-सुरक्षा-संस्कार हेच मुख्य उद्देश्य – विश्व हिंदू परिषद (बजरंग दल)

1041

गडचिरोली* – कोरोना काळात सर्वत्र बंद असताना दवाखान्यात भरती असलेल्या पर गावातील रुग्णांच्या नातेवाईकांची खूप फजिती होताना दिसून येत आहे ते पन खास करून शनिवार आणि रविवार जिथे पूर्णपने लोकडाऊनमुळे हॉटेल्स, ऑटोसेवा, खानावळ इत्यादी संपूर्ण बंद आहेत. त्याच विचार करून मागील काही दिवसापासून विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल गडचिरोली नगर च्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवार ला महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे भोजनदान, फळे, व मास्क वाटप करण्याचे उपक्रम निस्वार्थपने राबवित आहेत तसेच स्वधारा मिनरल वॉटर गडचिरली कडून पाणी बॉटल वाटप करण्यात आले.


संघठन चे मुख्य उद्देश्य सेवा – सुरक्षा – संस्कार हेच आहे आणि त्या साठी आम्ही सदैव तत्पर राहू असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे, कार्यक्रमच्या वेळेला विश्व हिंदू परिषद चे गडचिरोली जिल्हा प्रमुख श्री. रामायण जी खटी, महिला व बाल रुग्णालायचे मेडिकल ऑफिसर श्री. सोयाम सर व विशेष अतिथी म्हणून हेमंत भैय्या राठी उपस्तीत होते.
गडचिरोली नगर कार्यकर्त्यानी सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तसेच युवक – युवतींना आमंत्रण केले की युवकांनी स्वइच्छेने लोकसेवे मध्ये सहभागी व्हावे.

Don`t copy text!