Homeगडचिरोलीरेगडी येथे चोख पोलीस बंदोबस्त...विनाकारण व मास्क शिवाय फिरणाऱ्यावर कडक कारवाही..

रेगडी येथे चोख पोलीस बंदोबस्त…विनाकारण व मास्क शिवाय फिरणाऱ्यावर कडक कारवाही..

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्र येथील पोलीस जवानांची गावात व गावातील मुख्य चौकात नाकाबंदी करून सर्व वाहनांचे तपासणी करत असल्याचे चित्र दिसत होते.
या वेळी पोलीस जवानांनी गावातील नागरिकांना विनाकारन बाहेर न पडण्याचे सांगत बाहेर गावून ये जा करणाऱ्यांची कडक तपासणी करत होते.
कोरोना मुळे संपूर्ण भारतात संचारबंदी सुरू आहे
संचारबंदी चे निमय पालन न करणाऱ्यांवर या वेळी कडक कारवाही करत होते.यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे व मास्क वापरण्याचे विनंती करीत असतांना दिसत होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!